1
/
of
1
Akshargranth
Relations Nata Tutatana Ani Navyane Julavtana Marathi Book
Relations Nata Tutatana Ani Navyane Julavtana Marathi Book
Regular price
Rs. 189.00
Regular price
Rs. 190.00
Sale price
Rs. 189.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
कोणतेही नातं जोडताना ते तोडण्याचा विचार कोणी करत नाही, पण ‘जमलं तर टिकवा नाही तर मिटवा’ ही वस्तुस्थिती स्वीकारून स्टेटस टाकून आपलं तुटलेलं नातं जगजाहीर करणाऱ्या 'जनरेशन झी' त्याचे सेलिब्रेशनही करते, त्यांच्यासाठी रिलेशन्स : नातं तुटताना आणि नव्याने जुळवताना!
नातं तोडणं एवढं सोपं असतं का? नातं तोडताना सूडबुद्धी असेल तर काय होतं? तुटलेल्या नात्यांचा मुलांवर काय परिणाम होतो? कशी हाताळावी ही परिस्थिती? 'ब्रेकअप'मधून बाहेर पडल्यावर एकटचं राहावं, की नव्याने नातं जोडावं? मनाचं मनाशी असलेले नातंही तुटतं का? कसं सावरायचं ते? या प्रश्नांची उत्तरे!
प्रत्येकाला पटणारं, दिशा दाखवणारं--डोळ्यात पाणी आणणारं आणि भावणारं मानसशास्त्रीय समुपदेशन!
Share
