Akshargranth
ReSkilling Kamatil Pragatisathi Swatahachya Anandasathi by Vinod Bidwaik
ReSkilling Kamatil Pragatisathi Swatahachya Anandasathi by Vinod Bidwaik
Couldn't load pickup availability
रिस्किलिंग by Vinod Bidwaik, Sakal Prakashan New Book, Latest Edition
स्वतःची प्रगती साधायची असेल तर वाचायलाच हवं, 'रिस्किलिंग:कामातील प्रगतीसाठी, स्वतःच्या आनंदासाठी'
नोकरी मिळाली की बहुतेकांचं पुढचं शिकणं थांबून जातं. नव्या गोष्टी शिकल्याने कंपनीला पुढे जायला मदत तर होतेच;पण व्यक्ती म्हणूनही व्यक्तीचा विकास होत असतो. सतत नव्या गोष्टी शिकत राहिल्याने नोकरीच्या स्पर्धेत टिकता येतंच शिवाय नवीन जबाबदाऱ्यांसाठीही तुम्ही तयार होता. हे सगळं कसं करायचं? त्यासाठी कोणत्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्त्वात हव्यात? स्वतःचा सतत कौशल्यविकास कसा करून घेता येईल?
हे सगळं समजून घेऊन, स्वतःची प्रगती साधायची असेल तर वाचायलाच हवं, 'रिस्किलिंग:कामातील प्रगतीसाठी, स्वतःच्या आनंदासाठी'.
Vinod Bidwaik | Sakal Prakashan | New Edition | Marathi | Hardbound | Pages 120 |
Share
