Skip to product information
1 of 1

Akshargranth

Retrain Your Brain by Dr Seth Gillihan Translator Prasad Dhapre रिट्रेन युअर ब्रेन : सी. बी. टी

Retrain Your Brain by Dr Seth Gillihan Translator Prasad Dhapre रिट्रेन युअर ब्रेन : सी. बी. टी

Regular price Rs. 260.00
Regular price Rs. 290.00 Sale price Rs. 260.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

रिट्रेन युअर ब्रेन : सी. बी. टी, Retrain Your Brain by Dr Seth Gillihan Translator Prasad Dhapre

निराशा आणि भीतीपासून मुक्ती : जीवनाचा सर्वोत्तम आनंद. * सीबीटीचे सिद्धांत समजून घ्या. * सीबीटीची कौशल्ये आत्मसात करा. * जीवनातील आव्हानांवर सीबीटीच्या मदतीने मात करा.. रिट्रेन युअर ब्रेन: सीबीटी ही डॉ. गिलिहन यांनी विकसित केलेल्या ७ आठवड्यांच्या उपचार पद्धतीवर आधारित आहे. या उपचारपद्धतींच्या आधारे त्यांनी अतिशय सोपा आणि प्रभावी ७ आठवड्यांचा कृती आराखडा तयार केला आहे. यामुळे खऱ्या अर्थी निराशा आणि चिंतेपासून मुक्ती मिळवता येते. भीती आणि निराशा या रोजच्या जीवनातील भाग असल्या किंवा कधीतरी उद्भवणाऱ्या समस्या असल्या तरीही लोकांचं जीवन कठीण करतात व कधी कधी तर जगणं अशक्य करतात. कित्येक लोकांनी यावर मात करण्यासाठी कितीतरी उपचार घेतले तरीही त्यांना अडथळ्यांवर मात करणं किंवा अपेक्षित बदल घडवून आणणं कठीण गेलं. सोदाहरण आणि अतिशय प्रभावी पद्धतीने लिहिलेलं पुस्तक. ज्यांना आपल्या जीवनावर नियंत्रण मिळवायचं आहे त्यांच्यासाठी, समजायला अतिशय सोपं आणि आपल्या जीवनामध्ये लगेचच वापरता मात करणं किंवा अपेक्षित बदल घडवून आणणं येतील अशा उदाहरणांसह लिहिलेलं अतिशय प्रभावी पुस्तक.

Dr Seth GillihanMymirror Publishing House2023MarathiPaperback224

View full details