Akshargranth
Adbandarcha Rudrakot by Dr Avinash Sowani आडबंदरचा रुद्रकोट
Adbandarcha Rudrakot by Dr Avinash Sowani आडबंदरचा रुद्रकोट
Couldn't load pickup availability
आडबंदरचा रुद्रकोट - Dr Avinash Sowani, Merven Technologies books
संशोधक कितीही ताकदीचा असो, त्याचेही काळापुढे काही चालत नाही, कारण काळाचा महिमा अगाध असतो. तो काळच ठरवीत असतो की शोधणार्याच्या हाती कधी काय द्यायचे ते. म्हणून सतत सावध असणे फार महत्त्वाचे असते, गरजेचे असते, शोधत राहणे आवश्यक असते.
काय सांगावे, शोध संपला असे वाटल्यानंतरही हाती असे काही मिळून जाते की आजपर्यंतचा शोधाचा प्रवास फारच तोकडा होता, असे वाटायला लागते. ती वेळ यावी लागते आणि त्या वेळी दुर्लक्ष करून चालत नसते. वेळ साधावी लागते, नाहीतर संधी हातची निघून जाते आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायला लागते.
आडबंदरचा रुद्रकोट या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना हीच आहे.
Dr Avinash Sowani | Merven Technologies | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 336 |
Share
