Skip to product information
1 of 1

Akshargranth

Rugnanchya Chashmyatun By Subhada Rathi Lohiya

Rugnanchya Chashmyatun By Subhada Rathi Lohiya

Regular price Rs. 113.00
Regular price Rs. 125.00 Sale price Rs. 113.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

रुग्णांच्या चष्म्यातून - Rugnanchya Chashmyatun By Subhada Rathi Lohiya | 

या कथा आहेत रोगांच्या रोग्यांच्या आणि डॉक्टरांच्या त्यांनी अनुभवलेल्या भावनांच्या, विचारांच्या आणि तत्त्वज्ञानाच्या. या कथा सांगितल्या आहेत रुग्णांच्या चष्म्यातून, आणि डॉक्टरांच्याही ! त्या नवा दृष्टिकोन देतील.
– डॉ अभय बंग
एकनाथांनी सांगितलं होतं, “रोग गेलियाचे लक्षणे, रोगी नेणे, वैद्य जाणे” त्याप्रमाणे लोहिया यांनी ‘रुग्णांच्या चष्म्यातून’ सध्याची वैयक्तिक व सामाजिक आरोग्यावस्था दाखवत त्यातून सुव्यवस्थेकडे जाण्याचे सूचनही केलं आहे. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. डॉ. लोहिया यांचे वाचन अद्ययावत असल्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रकरणाचा आरंभ हा नेमक्या व चपखल अवतरणाने केला आहे. त्यातून विशाल विचारपटाची पार्श्वभूमी तयार होते. हे पुस्तक, वाचकाला एकाच वेळी डॉक्टर व रुग्ण ह्या दोघांच्या चष्म्यातून पाहण्याची काळानुरूप दृष्टी देण्याचं कार्य करणार आहे.

– अतुल देऊळगावकर (प्रस्तावनेतून)

Subhada Rathi Lohiya | Sadhana Prakashan |

View full details