Skip to product information
1 of 1

Akshargranth

Sahaj Suchal Mhanun By Ulka Mokasdar सहज सुचलं म्हणून

Sahaj Suchal Mhanun By Ulka Mokasdar सहज सुचलं म्हणून

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

होत असं कधी तरी, एकादी गोष्ट मनाला वाऱ्याच्या झुळकी सारखी स्पर्श करून जाते. हातात पकडता येत नाही ती, पण आठवणींच्या संदुकीत ती जपली जाते आणि गारवा हवा असतो तेव्हा संदुकीतून काढली जाते.. तसच काहीस हे लेख लिहिताना झालं. कोणत्या विषयाला स्पर्श करायचा अस ठरवून, मग दिशा धरून चालणं नव्हतं ते.. तर तो होता एक प्रवास आणि मी होते पांथेय. ह्या प्रवासात अनेक क्षण आले, अनेक झुळका आल्या, अनेक गारवे देणारे क्षण सापडले आणि अनेक चटका लावणारे कण ही. त्या त्या काळात मी त्या क्षणाचा, एक लहानसा कण झाले.. हसले, रडले पण नंतर त्या प्रवासाला नकळत शब्दांच रूप ही प्राप्त झालं. आणि काठावरून पहाताना मनाच्या अथांग खोलीत काहीतरी डहुळल... पाह्यलं तर ह्या लेखांचं प्रतिबिंब 

View full details