Akshargranth
Sahasanchya Jagat by Vijay Deodhar साहसांच्या जगात - विजय देवधर
Sahasanchya Jagat by Vijay Deodhar साहसांच्या जगात - विजय देवधर
Couldn't load pickup availability
Sahasanchya Jagat by Vijay Deodhar साहसांच्या जगात - विजय देवधर
साहस करणे हे सर्वांच्या आवाक्यात नसले तरी साहस करणाऱ्यांबद्धल, त्यांच्या धाडसाबद्दल कौतुक वाटते. त्यामुळेच साहसकथाही आवडतात. विजय देवधर यांनी देशोदेशीच्या सत्य घडलेल्या साहसकथा 'साहसांच्या जगात'मधून सांगितल्या आहे. संकटात सापडलेला माणूस किंवा समोर मृत्यू दिसत असताना जगण्याच्या ईर्ष्येने धैर्य एकवटून त्यातून बाहेर पडतो.
असे थरारक प्रसंग या कथांमध्ये आले आहेत. किलर शार्कच्या जबड्यात अडकलेल्या पाणबुड्याचे धैर्य, पॅराशूटशिवाय १८ हजार फुटांवरून
मारलेली उडी, जलप्रलयात काढलेले दिवस, हिमवादळातील कर्तव्यनिष्ठा, बर्फात अडकलेल्या वैमानिकांची कहाणी, अशा अनेक कथा वाचताना अंगावर काटा उभा राहतो. या सर्व गोष्टींतील साहसी क्षण डोळ्यांसमोर उभे राहतात.
Vijay Deodhar | Chandrakala Prakashan |
Share
