1
/
of
1
Akshargranth
Samagra Jayant Naralikar समग्र जयंत नारळीकर by Dr. Jayant Naralikar डॉ. जयंत नारळीकर
Samagra Jayant Naralikar समग्र जयंत नारळीकर by Dr. Jayant Naralikar डॉ. जयंत नारळीकर
Regular price
Rs. 720.00
Regular price
Rs. 800.00
Sale price
Rs. 720.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Samagra Jayant Naralikar समग्र जयंत नारळीकर by Dr. Jayant Naralikar डॉ. जयंत नारळीकर
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिभाविलासातून फुललेल्या पाच विज्ञान कादंबर्या ! विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर उभ्या असलेल्या – प्रागैतिहासिक काळापासून भविष्यातील सहस्रकापर्यंतच्या कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेल्या – विश्वनिर्मितीपासून सर्वसंहारक अणुयुद्धापर्यंत अनेक रहस्यमय घटनांमध्ये गुरफटलेल्या – वरवर चकव्यासारख्या वाटणार्या, पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणार्या – या पाच कादंबर्या वाचकाला जणू कालयंत्रातून भूत-भविष्य-वर्तमानाची सफर घडवतात, भविष्यातील सावध हाका ऐकवतात अन् वर्तमानाबद्दल सजग, सुजाण अन् विचारी बनवतात !'
Share