1
/
of
1
Akshargranth
Samarthshishya Karmyogini Aakkaswami by Rajlakshmi Deshpande
Samarthshishya Karmyogini Aakkaswami by Rajlakshmi Deshpande
Regular price
Rs. 130.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 130.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आपल्या देशात बालविवाहाच्या प्रथेमुळे बालविधवांचे जीवन भकास आणि अर्थहीन होऊ लागले. पुढे महाराष्ट्रात इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या उदारमतवादी लोकांनी त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले, पण तत्पूर्वी खूप वर्षे आधी हे काम संतांनी केले. समर्थ रामदासांनी सतराव्या शतकात अठरा बालविधवांना उपासना मार्ग दाखवला आणि त्यांचे जीवन अर्थपूर्ण बनवले. त्यांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे आक्कास्वामी.
sakal prakashan |
Share
