Skip to product information
1 of 1

Akshargranth

Sampoorna Deepramayan by Deepak Karandikar, Sakal Prakashan

Sampoorna Deepramayan by Deepak Karandikar, Sakal Prakashan

Regular price Rs. 1,200.00
Regular price Rs. 1,499.00 Sale price Rs. 1,200.00
-19% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Sampoorna Deepramayan - Sakal Media Private Limited by Deepak Karandikar

‘संपूर्ण दीपरामायण’ हा एक महाकाव्यग्रंथ असून तो दिवंगत कवी-गझलकार दीपक करंदीकर यांनी रचलेला आहे. 

या महाकाव्यात एकूण दहा हजार दोनशे सव्वीस चार चरणी ओव्या अष्टाक्षरी छंदात रचलेल्या आहेत.
वाल्मिकी रामायणाचे संपूर्ण कथासार या काव्यात त्यांनी अतिशय प्रासादिक आणि सुलभपणे मांडले आहे. ओवीवृत्तातील हे महाकाव्य विविध संदर्भग्रंथांचा आधार घेऊन अभ्यासपूर्ण लिहिलेले आहे.
बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड यांमधून संपूर्ण रामायणकथा काव्यरूपात प्रभावीपणे मांडली आहे.

(Note - पुस्तक १५ मेला सर्वत्र उपलब्ध होणार आहे)

Deepak Karandikar | Sakal Prakashan | New Latest Edition | Marathi | Paperback |

View full details