Skip to product information
1 of 1

Akshargranth

Sankshipt Mahabharat By Dr Kamlesh Soman महाभारत

Sankshipt Mahabharat By Dr Kamlesh Soman महाभारत

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

संक्षिप्त महाभारत - कमलेश सोमण | Sankshipt Mahabharat By Kamlesh Soman महाभारत | संक्षिप्त महाभारत - कमलेश सोमण स्वरूप आणि कथाशय महाभारतातील व्यक्तिरेखा व प्रसंग एल लालित्यपूर्ण रेखाटन.

श्रेष्ठ साहित्य हे संस्कृतीचं आधारतत्त्व असतं, कारण ते संस्कृतीवर पसरणार्‍या कालिक तवंगाशी नव्हे, तर तिच्या मूलभूत मूल्याशी बांधलेलं असतं! महान लेखक-कवी अशा मूलभूत मूल्यांचा शोध घेणारे मानवी जीवनाचे भाष्यकार असतात. तमाचं आकलन आहे, पण ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही त्यांची प्रतिज्ञा आहे. सैतान अनेक लढाया जिंकतो, पण अखेर युद्ध जिंकतो तो परमेश्वर, हा त्याचा सांगावा आहे. पृथ्वी नामक ग्रहावर वावरणार्‍या माणसाला दिलेलं हे आश्वासन आहे’, असे वि.वा.शिरवाडकर म्हणतात.

Kamlesh Soman | Goel Prakashan |

View full details