1
/
of
1
Akshargranth
Sanvidhan Sarvansathi by Madhav Joshi
Sanvidhan Sarvansathi by Madhav Joshi
Regular price
Rs. 169.00
Regular price
Rs. 210.00
Sale price
Rs. 169.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Sanvidhan Sarvansathi by Madhav joshi
२५ जून १९७५ रोजी लादलेली आणीबाणी आणि नेते आणि कार्यकर्ते यांची धरपकड हे आपल्या लोकशाहीस लांछन होते. आपल्या संविधानाची मूलभूत चौकट असणाऱ्या व्यक्तिस्वातंत्राची ती मुस्कटदाबी होती.
या काळ्या घटनेला यावर्षी पन्नास वर्षे पुरी होणार आहेत.
परत परत असे प्रकार होऊ नयेत यासाठी नागरिक आणि राज्यकर्ते यांना संविधानाची वारंवार आठवण करून दिली पाहिजे.
संविधानाची ओळख करून घेण्याची अनेकांची इच्छा असते पण पुस्तकाचा आकार पाहिला की उत्साह मावळतो.
यावर उपाय म्हणून छोट्या स्वरूपात पण संविधानाची सखोल ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे.. *संविधान सर्वांसाठी*
Buy Online- www.akshargranth.in
लेखक - माधव जोशी
प्रकाशक - हेडविग मीडिया हाऊस
Share
