Skip to product information
1 of 1

Akshargranth

Sarkhel Kanhoji Angre Maratha Armar

Sarkhel Kanhoji Angre Maratha Armar

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Sarkhel Kanhoji Angre.. Maratha Armar – सरखेल कान्होजी आंग्रे…मराठा आरमार

सरखेल कान्होजी आंग्रे यांना केंद्रबिंदू कल्पून शिवशाही ते पेशवेकालीन राजनीती, लष्करी व आरमारी बळाबळ, पोर्तुगीज,इंग्रज व जंजिरेकर सिद्दी यांच्याबरोबरची धोरणे, आरमाराची रचना हा सर्व इतिहास, कान्होजींबरोबरच मराठा आरमाराचा उदय व विकास तसेच त्यानंतरचा झालेला अपकर्ष या पुस्तकात मांडलेला आहे.
कान्होजीं अष्टपैलू व दमदार होते,उत्तम दर्यावर्दी म्हणून त्यांचा दरारा होता. परंतु दुर्दैवाने त्यांच्या वारसांत दुहीचे बीज पेरले गेले व अत्यंत कष्टाने उभारलेल्या मराठी आरमाराची धूळधाण झाली, हा सर्व इतिहास सरखेल कान्होजी आंग्रे…मराठा आरमार या पुस्तकात लेखक द. रा. केतकर यांनी मांडलेला आहे.

Dr Dattatray Ramchandra ketkar | Merven Technologies | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 202 |

View full details