Skip to product information
1 of 1

Akshargranth

Satava Rutu by Rohini Ninawe सातवा ऋतू

Satava Rutu by Rohini Ninawe सातवा ऋतू

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist
Satava Rutu by Rohini Ninawe सातवा ऋतू - रोहिणी निनावे , सुप्रसिद्ध लेखक आणि कवी श्री वसंत निनावे यांच्या कन्या. कॉलेज जीवनापासूनच त्यांना लिखाणाची आवड निर्माण झाली. मराठी आणि हिंदी साहित्यात एम. ए . केल्यामुळे गद्य आणि पद्य या दोन्ही विधांमध्ये अभिरुची निर्माण झाली. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि दिवाळी अंकांपासून त्यांच्या कविता लेखनाला सुरुवात झाली. नंतर अनेक मालिकांची शीर्षक गीत त्यांनी लिहिली . संस्कार ,घरकुल, कुंकू ,अवघाची संसार ,मृण्मयी, अर्थ, पुढचं पाऊल ,स्वप्नांच्या पलीकडले, ठिपक्यांची रांगोळी ,फुलाला सुगंध मातीचा, मुरंबा ,लग्नाची बेडी ,तुझेच मी गीत गाता आहे, अजूनही बरसात आहे इत्यादी....... त्यांनी लिहिलेल्या अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांना पुरस्कार मिळाले आहेत . याआधी त्यांचं 'इंतजार' नावाचा हिंदी कवितांचं पुस्तक प्रकाशित झालं असून, त्याला ज्येष्ठ कवी गुलजार यांची प्रस्तावना लाभली आहे .

Rohini Ninawe | Menaka Prakashan |

View full details