1
/
of
1
Akshargranth
Sati by Deepa Gaitonde, Sakal Prakashan
Sati by Deepa Gaitonde, Sakal Prakashan
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 349.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
- ‘सती: संघर्ष तिच्या अस्तित्वाचा' या कादंबरीत कादंबरीकार दीपा गायतोंडे यांनी सतीप्रथेची समस्या उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
- सतीप्रथेमागील सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक पैलू उलगडून दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न लेखिकेने या कादंबरीत केला आहे.
- १९८७ साली ‘राज कुंवर’ ही युवती सती गेल्यावर झालेल्या चर्चा ऐकल्यानंतर या कादंबरीचं बीज लेखिकेच्या मनात पडलं. त्यानंतर अनेक वर्षांनी सती प्रथेचा सांगोपांग अभ्यास करून लेखिकेने ही कादंबरी रचली आहे.
- या कादंबरीतला काळ एकोणिसाव्या शतकातला असून तत्कालीन जीवनाचं कसदार चित्रण लेखिकेनं यात केलं आहे.
- ‘उमा’ या पात्राच्या नजरेतून कथन करण्यात आलेली ही कादंबरी वाचनीय असून वास्तवाचा दाहक आविष्कार करणारी आहे.
Sakal Prakashan |
Share
