Skip to product information
1 of 1

Akshargranth

Sattadhish Honyache 51 Niyam By Navnath Jagtap | सत्ताधीश होण्याचे ५१ नियम - नवनाथ जगताप

Sattadhish Honyache 51 Niyam By Navnath Jagtap | सत्ताधीश होण्याचे ५१ नियम - नवनाथ जगताप

Regular price Rs. 239.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 239.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

सत्ताधीश होण्याचे ५१ नियम - नवनाथ जगताप

सत्ता मागून मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागते !
तुम्हाला केवळ गर्दीचा हिस्सा व्हायचे आहे की संपूर्ण गर्दीवर हुकूमत गाजवायची आहे ?
निकोलो मॅकियाव्हेली यांच्या अत्यंत वादग्रस्त आणि धारदार तत्त्वज्ञानाचा अर्क म्हणजेच 'सत्ताधीश होण्याचे ५१ नियम'. हे पुस्तक आदर्शवादाचे बुरखे फाडून व्यवहारी जगातील क्रूर, वास्तववादी आणि धूर्त रणनीती समोर आणते.

View full details