1
/
of
1
Akshargranth
Saubhagyalena Parvatibai Peshwe – सौभाग्यलेणं पार्वतीबाई पेशवे

Regular price
Rs. 342.00
Regular price
Rs. 380.00
Sale price
Rs. 342.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author - Sau Shyamala Panase, Saubhagyalena Parvatibai Peshwe – सौभाग्यलेणं पार्वतीबाई पेशवे पानिपतच्या रणधुमाळीत पेशवाईतील अनेक व्यक्ती लखलखून उठल्या. विश्वासराव, भाऊसाहेब,जनकोजी शिंदे, इब्राहिमखान गारदी आणि समशेरबहाद्दर.
पार्वतीबाई या पानिपतच्या साक्षीदार आहेत. पार्वतीबाई या पेशवीणबाईंची ही हकीगत आहे. अत्यंत अबोल,साधे व्यक्तिमत्व पण जीवनात दु:ख, यातना सोसलेल्या स्त्रीची ही कहाणी. तारुण्यात पानिपतचा नरसंहार पाहत, पतीच्या परतीची वाट पाहणारी, स्वामी येणार या शब्दांच्या वलयाने आयुष्यभर सौभाग्यलेणे लेवून रहाते. अनेकदा अपमानही सहन करते धर्मशास्त्र,कर्मकांड,रूढी व परंपरा यांच्या भिंती पार करून जगते.
शनिवारवाड्यात पदार्पण केले तेव्हा वाडा आप्तांनी भरलेला होता. नारायणरावांच्या खुनानंतर एकटी राहते. अबोलपणे सर्व घटना पाहत,एकटेपण सोसत पतीची प्रतीक्षा करत राहिली.तिच्या सोशिकपणाची व्याकुळतेची ही कहाणी मनास चटका लावते.
सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी पार्वतीबाई पेशवे यांची ही कहाणी लेखिका सौ. शामला पानसे यांनी सौभाग्यलेणं..पार्वतीबाई पेशवे या पुस्तकात सांगितली आहे.

Shyamala Panase | Merven Technologies | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 311 |
Share