Skip to product information
1 of 1

Akshargranth

Savaliche Gane सावलीचे गाणे by Vidya Pol Jagtap विद्या पोळ -जगताप

Savaliche Gane सावलीचे गाणे by Vidya Pol Jagtap विद्या पोळ -जगताप

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

कधी उगवेल असा   सूर्य माझा माझ्यासाठी   सारा सरेल अंधार   होई प्रकाशाची दिठी  नदी वाहील वाहील   कधी माझ्या प्रवाहाने   पाणी असेलच माझे   आणि माझेच वाहणे  असे असेल असेल   सारे फक्त माझे   माझे माती असेलच माझी   आणि माझेच रुजणे  भय अवघे संपेल   आणि होईल जगणे   एक आनंदाचे झाड   एक सावलीचे गाणे

Rajhans Prakashan |

View full details