Skip to product information
1 of 1

Akshargranth

Seetayan Mata Seeteche Adbhut, Aloukik, Atrupta Mahakavya Sitayan

Seetayan Mata Seeteche Adbhut, Aloukik, Atrupta Mahakavya Sitayan

Regular price Rs. 550.00
Regular price Rs. 599.00 Sale price Rs. 550.00
-8% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Seetayan Mata Seeteche Adbhut, Aloukik, Atrupta Mahakavya - सीतायन माता सीतेचे अद्भुत, अलौकिक, अतृप्त महाकाव्य - के. आर. श्रीनिवास अयंगार by K R Shrinivas Iyengar Translator - Rekha Sathaye

स्त्रीत्व म्हणजे अनंत; पण त्या अनंतालाही कुठेतरी अंत आहे.
आपल्या पवित्र प्रेमाला सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा ती परीक्षा देण्यास तयार झाली; पण या वेळेस शेवटची.
अशा ह्या माता सीतेचे हे अद्भुत, अलौकिक, अतृप्त महाकाव्य म्हणजेच ‘सीतायन’

जनकाला पितृत्वाचा आनंद देणारी भूसुता जानकी;
रामासोबत विवाह करून आलेली प्रेमळ वैदेही;
पित्याच्या वरदानाचा मान ठेवून वनवासाचा स्वीकार केलेल्या रामासोबत जाणारी पतिव्रता सीता;
अपहरण झाल्यावर अशोकवनात सिम्पुसा वृक्षाखाली आपल्या प्रिय पतीची प्रतीक्षा करणारी रामप्रिया;
राक्षस पर्वाच्या विनाशाची कारण ठरलेली नवक्षितिजनिर्माती क्षितिजा;
रामाच्या संशयाच्या बाणाने घायाळ होऊन अग्निपरीक्षा देणारी धीरोदात्त मैथिली;
राज्याभिषेकानंतर समाजाच्या भीतीने रामाने आजन्म त्याग केलेली संयमी विदेही;
गर्भात वाढणाऱ्या रामाच्या वंशासाठी आश्रमवासिनी झालेली आई लाक्षकी;
आपल्या जुळ्या मुलांच्या मुखातून ऐकलेल्या गीतातून रामाला परत भेटलेली त्याची प्राणप्रिय सखी;
आणि शेवटी, संपूर्ण सृष्टीला जन्म देणारी, पालनपोषण करणारी, संकटे झेलून सदाहरित राहणाऱ्या भूमातेच्या निवासस्थानी विसावलेली तिचीच कन्या भूमिजा.

Appeared from the earth and rested in the earth.
The account between these two events is this epic.
Sita- These two letters embody the whole of femininity.
This is the poetry of the countless women who have an element of Sita in them.

K R Shrinivas Iyengar | Translator - Rekha Sathaye | Bookganga Publications | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 440 |

View full details