Skip to product information
1 of 1

Akshargranth

Shah Ani Katahah शह आणि काटशह by Dr. Rajeev Joshi

Shah Ani Katahah शह आणि काटशह by Dr. Rajeev Joshi

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Shah Ani Katahah शह आणि काटशह by Dr. Rajeev Joshi डॉ. राजीव जोशी

रुग्णावर उपचार करताना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांतून मिळाला एक अमिट धडा : डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यात विसंवाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरते वैद्यकीय व्यवसायातील चुरस ! १९८७ साली घडलेली एक सत्यकथा ! वैद्यकीय प्रवेशांमधे होणार्‍या गोंधळांची ! त्याविरुद्ध आवाज उठवणार्‍या लढ्याची ! प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची ! या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तज्ज्ञाने घेतलेला वृत्तांतवेध

View full details