Skip to product information
1 of 1

Akshargranth

Shaletalya Aathvani by Abhaykumar Birnale

Shaletalya Aathvani by Abhaykumar Birnale

Regular price Rs. 399.00
Regular price Rs. 449.00 Sale price Rs. 399.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

लेखकाच्या शाळेतल्या आठवणी पुस्तकरूपाने आपल्यासमोर आल्या आहेत. लेखकाच्या इचलकरंजी येथील शाळेतील आठवणी वैयक्तिक असल्या तरीही आपल्यालाही आपल्या शाळेत घेऊन जातात. लेखकाच्या शाळेतील रम्य दिवसांचा भावनिक आलेख या पुस्तकात उमटलेला आहे. आठवणी कशा साठवल्या जातात, जागृत कशा होतात आणि कुणाच्या शब्दांमुळे त्या पुन्हा जिवंत कशा होतात, याचे संवेदनशील आणि विचारप्रवर्तक चिंतन पुस्तकात आढळते. पुस्तकाचा सूर केवळ स्मरणरंजनाचा नसून, आठवणी माणसाच्या अस्तित्वाशी किती घट्ट जोडलेल्या असतात, हे अधोरेखित करणारा आहे. वाचकाच्या मनात स्वतःच्या शाळेच्या दिवसांची ओढ निर्माण करणे हेच या पुस्तकाचे खरे यश आहे.

sakal Prakashan |

View full details