Skip to product information
1 of 1

Akshargranth

Sharad Pawar Ani Maharashtra Bhag 1 - शरद पवार आणि महाराष्ट्र भाग १ by Vijay Chormare, Suresh Ingale

Sharad Pawar Ani Maharashtra Bhag 1 - शरद पवार आणि महाराष्ट्र भाग १ by Vijay Chormare, Suresh Ingale

Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 390.00 Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Sharad Pawar Ani Maharashtra Bhag 1 - शरद पवार आणि महाराष्ट्र भाग १ by Vijay Chormare, Suresh Ingale

आजची पिढी ज्या पायाभूत सुविधांची फळे चाखत आहे, त्या बहुतांश सुविधा पवारांच्या दूरदृष्टीचे फलित आहे. या योगदानाची उजळणी व्हायला हवी. पवारांच्या दृष्टिकोनातून स्थानिक कार्यकर्ता जितका महत्त्वाचा आहे, तितकेच आपल्यालाही पवारांचे महत्त्व समजून घेण्यासाठी देश व राज्यासह स्थानिक पातळीवरही त्यांनी दिलेले योगदान समजून घेण्याची गरज आहे. त्यातूनही पवार पूर्णपणे उलगडतील, असे नाही. परंतु, काळाच्या पुढे पाहण्याची व कालसुसंगत राहण्याची जी दूरदृष्टी पवारांना लाभली आहे, ती नक्कीच समजून येईल. कारण, तेच त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीचे मर्म आहे. 

View full details