Akshargranth
Shivaji Kon Hota शिवाजी कोण होता by Govind Pansare
Shivaji Kon Hota शिवाजी कोण होता by Govind Pansare
Couldn't load pickup availability
Shivaji Kon Hota शिवाजी कोण होता by Govind Pansare | SHIVAJI KON HOTA
आदिलशहाचे सरदार – शहाजी महाराज शिवाजीचा आरमार प्रमुख – दौलतखान शिवाजीचा खास नोकर – मदारी म्हेतर अफजलखानाचा वकील – कृष्णाजी भास्कर शिवाजीचा वकील – काजी हैदर औरंगजेबाचा सरदार – मिर्झाराजे जयसिंग शिवाजीचा तोफखाना प्रमुख – इब्राहीम खान स्वामीनिष्ठा की धर्मनिष्ठा ? ‘लांड्या’ बजाजीस मुलगी दिली. मुसलमान नेताजीस हिंदू केला.
शिवा न्हाव्याने शिवाजीस वाचवले “होता जिवा – म्हणून वाचला शिवा”
“रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये” “झाडे म्हणजे रयतेची लेकरे”
भवानी तलवार कुठून आली?
गोब्राह्मण प्रतिपालक ? हिंदू धर्मरक्षक ? मुस्लीम धर्मद्वेष्टा? हिंदू पतपातशहा ?
“कुणाही स्त्रीस बटकीण करू नका” “गायी, शेतकरी व स्त्रिया यांना तोबीस नको.” “अशीच आमुची आई असती…”
शूद्र?
किल्लेदार – महार हेरप्रमुख बहिर्जी – रामोशी आरमार सरदार – मायनाक भंडारी
?
जमीन मोजली.
वतने देण्यास विरोध. वसूल ठरवून दिला. दुष्काळात वसूल माफ.
क्षत्रिय कुलवंतस ? कुलवाडी भूषण?
Share
