1
/
of
1
Akshargranth
Shivbhushan - शिवभूषण by Ninad Bedekar
Shivbhushan - शिवभूषण by Ninad Bedekar
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Shivbhushan - शिवभूषण by Ninad Bedekar
यमुना नदीच्या तीरावरील त्रिविक्रमपूर (तिकवॉंपूर) या गावाहून भूषण नावाचा एक कवी शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून रायगडावर आला. महाराजांच्या चरित्रावर त्याची भक्ती जडली. "मनकवि भूषन को सिवकी भगति जित्यौ' कारण "है नरलोक में राज बडो, सब राजन में सिवराज बडा है' दिव्य प्रतिभासंपन्न अशा या कवीने महाराजांच्या दरबारी प्रवेश मिळवला. राज्याभिषेकाच्या आदल्या वर्षी म्हणजे सन 1673 मध्ये महाराजांवर "शिवभूषण' हे रस, ओज, माधुर्य आणि विविध अलंकारांनी संपन्न असे महाकाव्य त्याने रचले.
Ninad Bedekar | Snehal Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 269 |
Share
