Skip to product information
1 of 1

Akshargranth

Shivrayanche Rajyaprashansan by Dr P S Jagtap, Varda Prakashan

Shivrayanche Rajyaprashansan by Dr P S Jagtap, Varda Prakashan

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

शिवरायांचे राज्यप्रशासन - Shivarayanche Rajyaprashasan, डॉ. प. स. जगताप, ऐतिहासिक Books,  varada Prakshan book buy Online at akshargranth

‘शिवरायांचे राज्यप्रशासन' या ऐतिहासिक पुस्तकातून शिवराय हे मध्ययुगातील रयतेच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम प्रशासन चालविणारे आदर्श राजे होते याची प्रचीती येते. जनकल्याणासाठी त्यांनी प्रत्येक कार्यात रयतेची गरज ओळखून प्रशासनामध्ये शिस्त, कर्तव्य तत्परता स्वातंत्र्य, समता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक प्रशासनीक घटकाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले असल्याचे प्रत्ययास येते. 

Dr P S Jagtap | Varada Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback | 102 |

View full details