Skip to product information
1 of 1

Akshargranth

Shivrayanche shiledar शिवरायांचे शिलेदार By Prabhakar Bhave & Meenakshi Vaid

Shivrayanche shiledar शिवरायांचे शिलेदार By Prabhakar Bhave & Meenakshi Vaid

Regular price Rs. 1,250.00
Regular price Rs. 1,430.00 Sale price Rs. 1,250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Shivrayanche shiledar (14 Book Set ) (शिवरायांचे शिलेदार)By Prabhakar Bhave & Meenakshi Vaid | महाराष्ट्र म्हणजे शिलेदारांनी स्वतःचे रक्त सांडून पवित्र केलेली भूमी!दिलेल्या शब्दासाठी आणि वाहिलेल्या निष्टेसाठी जीवाची बाजी लावत,एकनिष्ठ होऊन लढणारा शिलेदार! अशाच काही शुर शिलेदारांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी स्वराज्यासाठी आपल्या निष्ठा वाहिल्या!आपले संपूर्ण जगणे आणि मरणे त्यासाठीच! अशा शुर आणि थोर शिलेदारांनी केलेल्या कार्याची ओळख आपल्या मुलांना व्हायला हवी!

Prabhakar Bhave | Varada Books |

View full details