Skip to product information
1 of 1

Akshargranth

Shivsutra by Yogesh Dipak Kshatriya शिवसूत्र

Shivsutra by Yogesh Dipak Kshatriya शिवसूत्र

Regular price Rs. 260.00
Regular price Rs. 290.00 Sale price Rs. 260.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist
Shivsutra by Yogesh Dipak Kshatriya शिवसूत्र , Sakal Prakashan, Yogesh Dipak Kshatriya, Paperback, Pages-189, 

हे पुस्तक केवळ शिवचरित्रावर भाष्य करणारं नाही. तर अत्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून शिवछत्रपतींच्या जीवनगाथेतून नेमकं आजच्या तरुण पिढीने काय शिकायचं? शिवाजी महाराजांचे विचार आजच्या आधुनिक युगात प्रॅक्टिकली कसे जगायचे? आपलं, कुटुंबाचं आणि समाजाचं जीवन कसं समृद्ध करायचं? हा महामार्ग दाखवणारे एकमेवा द्वितीय क्रांतिकारी पुस्तक आहे.

शिवबा ते विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज ह्या जगाच्या पाठीवरील सर्वात यशस्वी जीवनप्रवासाची नेमकी अशी कोणती कालातीत सूत्र होती? प्रचंड संकटांशी दोन हात करून कसं उभं केलं शिवाजीराजांनी शून्यातून स्वराज्याचे विश्व? कसं होतं शिवरायांचे गड - किल्ल्याचे व्यवस्थापन? कसे झाले शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरू? कसा होता शिवरायांच्या सकारात्मक दृष्टिकोन? स्वराज्याची राजमुद्रा म्हणजे मराठी माणसाचा अभिमान. नेमकं काय आहे या राजमुद्रेचे रहस्य?

हे सर्व रहस्य अत्यंत साध्या सोप्या भाषेत उलगडून आपल्या जीवनाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य असलेले प्रभावशाली पुस्तक.

Yogesh Dipak KshatriyaSakal Prakashan2023MarathiPaperback189

View full details