1
/
of
1
Akshargranth
Shree Vishnusahastranaam - श्री विष्णुसहस्त्रनाम् | दि. र. कोल्हटकर
Shree Vishnusahastranaam - श्री विष्णुसहस्त्रनाम् | दि. र. कोल्हटकर
Regular price
Rs. 350.00
Regular price
Rs. 399.00
Sale price
Rs. 350.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
D R Kolhatkar | श्री विष्णुसहस्त्रनामातील तुमच्या नक्षत्र चरणाप्रमाणे येणाऱ्या श्लोकाचे व त्याचेही पृथकरण करून तुमच्या बीजनामापर्यंत पोहोचण्याचे सोपा मार्ग व त्याचे मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल.
बीजनामाचे कोष्टक (सारणी) यात अंतर्भूत आहे.
नक्षत्रचरण श्लोक व बीजनामाचे पठण करून प्रापंचीक आर्थिक व आरोग्यविषयक समस्यावर तुम्ही मात करू शकाल.
हे बीजनाम म्हणजे तुमचे श्री विष्णुंशी संपर्क साधण्याचा हा एक कोडवर्ड, पासवर्ड वा ई-मेल ऍड्रेस ठरेल.
विलक्षण अनुभव व अनुभूती व अध्यात्मिक आनंद प्राप्त करण्याचा सोपा सोपान मार्ग.
BookGanga Publications |
Share
