Skip to product information
1 of 1

Akshargranth

ShriDnyaneshwari Dainandin Nityapath by Ninad Shukla

ShriDnyaneshwari Dainandin Nityapath by Ninad Shukla

Regular price Rs. 480.00
Regular price Rs. 499.00 Sale price Rs. 480.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचकांसाठी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे. या ग्रंथामध्ये असलेले अध्याय वाचकाला दिवस अथवा तारखेप्रमाणे वाचता येतात. वाचक कोणत्याही दिवशी ज्ञानेश्वरीच्या अध्यायांचे वाचन सुरु करू शकतो. स्थळ-काळाचे बंधन न ठेवता श्री ज्ञानेश्वरीच्या अध्यायांचे पठण करू इच्छिणाऱ्या भक्तांसाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. ग्रंथ कसा वाचावा याचेही उत्तम मार्गदर्शन या ग्रंथात केलेले आहे.

View full details