Skip to product information
1 of 1

Akshargranth

Shriram Vishwapanchayatan Ukal Gitaramayanachi

Shriram Vishwapanchayatan Ukal Gitaramayanachi

Regular price Rs. 410.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 410.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा
श्रीराम विश्वपंचायतन उकल गीतारामायानाची - Dr Balaji Tambe | रामायण हे भारतीयांसाठी पवित्र व आदर्श आहे. एकवचनी, एकपत्नीव्रत धारण केलेला पराक्रमी, धैर्यवानम आज्ञाधारक रामाबद्दल सर्वांना प्रेम आहे. म्हणूनच ग. दि. माडगूळकर यांनी शब्दबद्ध केलेले आणि सुधीर फडके यांनी संगीत दिलेले गीतरामायण आकाशवाणीवरून प्रक्षेपित होऊ लागले तेव्हा त्याला श्रोत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या रामायणातील राजा दशरथ, जनक, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण यांच्या व्यक्तिरेखा व घडलेले प्रसंग यामागील गूढ भावार्थ मन, शरीर, निसर्ग यांतील रुपकं जोडून श्री बालाजी तांबे यांनी श्रीराम विश्वपंचायतन - उकल गीतरामायणाची' मधून उलगडला आहे.

Dr Balaji Tambe | Sakal Prakashan | Latest | Marathi | Hardbound |

View full details