Akshargranth
Shrituljabhavani - श्रीतुळजाभवानी by R C Dhere
Shrituljabhavani - श्रीतुळजाभवानी by R C Dhere
Couldn't load pickup availability
Shrituljabhavani - श्रीतुळजाभवानी by R C Dhere डॉ. रा. चिं. ढेरे
महाराष्ट्राच्या अधिष्ठात्री देवतेवर श्री तुळजाभवानीवर संशोधन करून लोकसाहित्याचे प्रसिद्ध अभ्यासक, संशोधक रा. चिं. ढेरे यांनी हा ग्रंथ सिद्ध केला आहे. त्यासाठी त्यांनी मंगलूरपासून तंजावरपर्यंत उदंड क्षेत्रीय अभ्यास केला. अनेक देवीस्थानांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले; तसेच पूर्वाभ्यासकांच्या आणि आजच्या संशोधक- अभ्यासकांच्या लेखनाचा मागोवा घेतला.
जाणकारांच्या भेटी घेतल्या. प्रकाशित सामग्रीचा धांडोळा घेतला. तुळजापूर, कोरीव लेखांतील तुळजापूर, भवानीची स्थाने, भोसले कुलाची भवानी, रामवरदायिनी ते शिववरदायिनी, तुळजाभवानीचे साम्राज्य, काली आणि गोंधळ या प्रकरणांतून ढेरे यांनी विस्तृत विवेचन केले आहे. भारताची स्वातंत्र्यसंजीवनी या विभागातही त्यांचे आगळेवेगळे संशोधन दिसते.
Share
