Akshargranth
Shwas Vishwas Doctor Ani Rugna Samwad
Shwas Vishwas Doctor Ani Rugna Samwad
Couldn't load pickup availability
Shwas Vishwas Doctor Ani Rugna Samwad श्वास विश्वास - डॉ अविनाश सुपे
'केईएम' रुग्णालयात काम करत असताना डॉ. अविनाश सुपे यांनी आपल्या अनेक विद्यार्थ्यांना गोष्टी किंवा गप्पांमधून उलगडून दाखवलेली अनुभवांची शिदोरी... म्हणजे 'श्वास-विश्वास' हे पुस्तक!
हे अनुभव गोष्टीच्या स्वरूपात, तत्कालीन असले, तरी ते आपल्याला विचार करायला लावतात.
या प्रत्येक गोष्टींच्या पलीकडे जाऊन 'आरोग्यसेवा' व 'रुग्णसेवा' कशी सुधारता येईल, त्यामध्ये समाज म्हणून आपण काय योगदान करू शकतो, याचा विचार आपण केला पाहिजे. हाच पुस्तकाचा उद्देश आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील पारंपरिक ज्ञानाबरोबरच त्यातील बदलांचा, तंत्रज्ञानाचा साक्षीदार म्हणजे हे पुस्तक!
डॉक्टर-रुग्ण यांचा संवाद, नाते कसे सुधारेल याविषयी मार्गदर्शन!
रुग्ण, डॉक्टर, नवोदित डॉक्टर, समाजातील सर्व वयोगटातील आणि स्तरांतील लोकांसाठी उपयुक्त!
Share
