Skip to product information
1 of 1

Akshargranth

Sitayan by Chitra Banerjee divakaruni, Meena Shete - Shambhu

Sitayan by Chitra Banerjee divakaruni, Meena Shete - Shambhu

Regular price Rs. 399.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 399.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

सीतायण by चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी, मीना शेटे -संभू

रामायण हे जगातील महान महाकाव्यांपैकी एक आहे. ती एक शोकान्त प्रेमकथाही आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेतून या कथेचं पुनर्कथन करताना चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी सीतेला या महाकाव्याच्या केंद्रस्थानी ठेवतात. हे सीतेनं तिच्या दृष्टिकोनातून मांडलेलं रामायण- खरं म्हणजे सीतायण आहे.

View full details