Skip to product information
1 of 1

Akshargranth

Skalpel Te Skopee Te Robo by Dr.Chitralekha Purandare

Skalpel Te Skopee Te Robo by Dr.Chitralekha Purandare

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Skalpel Te Skopee Te Robo | स्कालपेल ते स्कोपी ते रोबो

by Dr.Chitralekha Purandare | डॉ. चित्रलेखा पुरंदरे

ही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रुताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्र कार्याची. असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, ‘पुणे टेक्निक' हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या अनोख्या प्रवासाचा घेतलेला वेध.

View full details