Skip to product information
1 of 1

Akshargranth

Slow Productivity by Cal Newport, Dr Ajey Hardikar

Slow Productivity by Cal Newport, Dr Ajey Hardikar

Regular price Rs. 240.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 240.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

स्लो प्रॉडक्टिव्हिटी कमी गोष्टी करा नैसर्गिक गतीने काम करा दर्जाचा ध्यास धरा by कॅल न्यूपोर्ट, डॉ . अजेय हर्डीकर

कामाचा अतिरेक टाळून अर्थपूर्ण परिपूर्तीचा पाठपुरावा करण्यासाठी एक पथदर्शी तत्त्वज्ञान सांगणारं कॅल न्यूपोर्ट लिखित नवं पुस्तक !
उत्पादकते’ची आपली सध्याची व्याख्या मोडकळीस आलेली आहे. व्यग्रतेला उपयुक्त मानून ती आपल्या गळी उतरवली जात आहे. यातून जे जे करायचं आहे त्या कामात आपण बुडून जात असल्याची भावना निर्माण होते, आणि आपण बर्नआउटच्या उंबरठ्यावर पोचतो.

View full details