1
/
of
1
Akshargranth
Solapur Marshal Low 1930 by Anirudha Bidwe सोलापूर मार्शल लॉ
Solapur Marshal Low 1930 by Anirudha Bidwe सोलापूर मार्शल लॉ
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सोलापूर मार्शल लॉ by Anirudha Bidwe, Mehta Publishing House सोलापूरात जे घडले ते सोलापूरबाहेर कधी आलेच नाही. खुद्द महात्माजींना व त्यांच्या अनुयायांना आपल्या सत्याग्रही तंत्राचा हा विजय अखेरपर्यंत समजला नाही. समज गैरसमजाच्या या कल्लोळात सोलापूरच्या लढ्याबाबतची तमाम भारतीयांची धारणा ही सिसेरोच्या वरील वचनाप्रमाणे राहिली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णपान ठरावे अशी ही घटना सजगपणे नोंद न झाल्याने विस्मृतीच्या अडगळीत गेली. सोलापूर मार्शल लॉ १९३० या पुस्तकात या अज्ञाताचा शोध घेतलेला आहे.
Anirudha Bidwe | Mehta Publishing House | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 232 |
Share
