Skip to product information
1 of 1

Akshargranth

Space Travel By Achyut Godbole - Asavari Niphadkar स्पेस ट्रॅव्हल

Space Travel By Achyut Godbole - Asavari Niphadkar स्पेस ट्रॅव्हल

Regular price Rs. 399.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 399.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

स्पेस ट्रॅव्हल मानवी बुद्धिमत्तेची उत्कट झेप - अच्युत गोडबोले, आसावरी निफाडकर  Space Travel By Achyut Godbole, Asavari Niphadkar 

'अंतराळ' हा अगदी आदिमकाळापासूनच माणसाच्या कुतूहलाचा विषय आहे. तिथली रहस्यं उलगडण्याआधीपासूनच माणसाच्या कल्पनेत तिथे जाण्याची, विशेषतः चंद्रावर जाण्याची स्वप्नं दिसायला लागली. ती अनेक कथा-कादंबऱ्यांमधून मांडली जात असताना त्या कल्पना सत्यात उतरण्याची आशाही निर्माण व्हायला लागली. रशिया आणि अमेरिका या देशांनी अंतराळात आणि अगदी चंद्रावर पाऊल ठेवलं आणि एका वेगळ्याच पर्वाला सुरुवात झाली. अंतराळ संशोधनात अनेक देशांनी रस दाखवला. त्यात भारतही होता. भारताने या क्षेत्रात आपली अतुलनीय क्षमता दाखवून दिली आहे.

Achyut Godbole and Asavari Niphadkar |

View full details