Skip to product information
1 of 1

Akshargranth

Steal like an Artist by Austin Cleon

Steal like an Artist by Austin Cleon

Regular price Rs. 199.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 199.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

स्टील लाइक ॲन आर्टिस्ट  कुणीही तुम्हाला सांगितल्या नसतील अशा सर्जनशीलतेबद्दलच्या १० गोष्टी by ऑस्टिन क्लिऑन

सर्जनशीलतेला मुक्त करा.
१) कलाकारासारखी चोरी करा.
२) तुम्ही कोण आहात है समजेपर्यंत सुरुवात करायला थांबू नका.
३) तुम्हाला वाचायला आवडेल असं पुस्तक लिहा.
४) तुमच्या हातांचा वापर करा.
५) दुय्यम प्रकल्प आणि छंद अत्यंत महत्त्वाचे असतात.
६) महत्त्वाचं गुपित : चांगलं काम करा आणि लौकांना ते सांगा.
७) आता भूगोल तुमच्यावर नियंत्रण गाजवू शकत नाही.
८) चांगले वागा. (जग है एक लहानसं गाव आहे.)
९) कंटाळवाणे व्हा. (काम पूर्ण करण्याचा हाच एक मार्ग आहे.
१०) सर्जनशीलता म्हणजे वजाबाकी.

View full details