1
/
of
1
Akshargranth
Stephen Hawking by Vivek Govilkar स्टीव्हन हॉकिंग
Stephen Hawking by Vivek Govilkar स्टीव्हन हॉकिंग
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
स्टीव्हन हॉकिंग व्हीलचेअरवरून 'अवकाश' भरारी घेणाऱ्या तत्त्वज्ञ वैज्ञानिकाची जीवनगाथा. विज्ञानातील अत्युच्च श्रेणीचे कार्य, त्यांच्या दिव्यांगामुळे आलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन किंबहुना त्यावर विजय मिळवून त्यांनी प्राप्त केलेले दैदिप्यमान यश, जीवनाला सामोरी जाणारी त्यांची दुर्दम्य ऊर्जा, त्याचबरोबर त्यांना मिळालेली अमाप प्रसिद्धी आणि प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचे झालेले कौतुक अशा अनेक अंगांनी स्टीव्हन हॉकिंग यांचे व्यक्तिमत्त्व असाधारण बनले होते.
Vivek GovilkarManovikas Prakashan220
Share
