Skip to product information
1 of 1

Akshargranth

Steve Jobs By Asha Kavathekar स्टीव्ह जॉब्स - आशा कवठेकर

Steve Jobs By Asha Kavathekar स्टीव्ह जॉब्स - आशा कवठेकर

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Category
Add to wishlist Remove from wishlist

परफेक्शनिस्ट, उत्कृष्ट लीडर, मार्केटिंगची सखोल जाण असणारा, सर्वोत्कृष्ट डिझायनर, जे सर्वोत्तम आहे ते करण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणारा, डबघाईला आलेल्या कंपनीला नंबर एकची कंपनी बनवणारा, टेक जिनियस... तो म्हणजे, 'अॅपल'चा संस्थापक स्टीव्ह जॉब्स, खरंतर स्टीव्ह जॉब्स आपल्यातून निघून गेला त्यालाही आता १३ वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. पण त्याने दिलेल्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष धड्यांच्या आधारावरच अॅपल बँड आजही आपला क्रमांक एक टिकवून आहे. त्याच्या प्रत्येक निर्णयामुळे, त्याच्या सर्वोत्कृष्टतेच्या अट्टाहासामुळे, त्याच्या जीवतोड मेहनतीमुळेच अॅपल ही कंपनी नावारूपास आली आहे.

Asha Kavathekar | Mymirror Publishing House | Latest Edition | Language - Marathi | Binding - Paperback |

View full details