Akshargranth
Sudha Murtynchya Balkatha- Sudha Murty , Traslate by Leena Sohoni सुधा मूर्तींच्या बालकथा
Sudha Murtynchya Balkatha- Sudha Murty , Traslate by Leena Sohoni सुधा मूर्तींच्या बालकथा
Couldn't load pickup availability
Sudha Murty New book, Sudha Murtynchya Balkatha सुधा मूर्तींच्या बालकथा Translation by Leena Sohoni
भारताच्या लोकप्रिय लेखिकेने आपल्या अनन्यसाधारण, खेळकर आणि सरळ, साध्या शैलीत या कालातीत कथा आपल्यासाठी आणलेल्या आहेत. सुंदर सुंदर चित्रांनी नटलेली ही कथापुस्तिका बालवाचकांना सुधा मूर्ती यांच्या कथाविश्वाची ओळख करून देण्यासाठी अगदी योग्य आहे. "
खूप खूप वर्षांपूर्वी समुद्राचं पाणी गोड होतं आणि ते पिण्यायोग्य होतं. ते खारट कसं बनलं याची एक थक्क करणारी कथा आहे. भारताच्या लोकप्रिय लेखिकेने आपल्या अनन्यसाधारण, खेळकर आणि सरळ, साध्या शैलीत या कालातीत कथा आपल्यासाठी आणलेल्या आहेत. सुंदर सुंदर चित्रांनी नटलेली ही कथापुस्तिका बालवाचकांना सुधा मूर्ती यांच्या कथाविश्वाची ओळख करून देण्यासाठी अगदी योग्य आहे. "
Sudha Murty | Leena Sohoni | Mehta Publishing House | New Edition | Marathi | Paperback | 152 |
Share
