Skip to product information
1 of 1

Akshargranth

Sultanat-e-Khudadad by Sarfaraz Ahmad, Haider Ali Tipu Sultan

Sultanat-e-Khudadad by Sarfaraz Ahmad, Haider Ali Tipu Sultan

Regular price Rs. 240.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 240.00
-20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Haider Ali Tipu Sultan Sthapit Saltanat E Khudadad by sarfaraz Ahmad

‘टिपू सुलतान’ कसा होता ? तर तो एक उत्तम प्रशासक होता. टिपूने आपल्या राज्यात जलपुनर्भरण, कृषी धोरण, धरणे, व्याजविरहित बँकींग प्रणाली, कृषीपूरक उद्योग, साखर कारखान्यांची उभारणी, आधुनिक यंत्रनिर्मिती, वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा अशी विविध धोरणे राबवली. परराष्ट्र संबंध, जहाज बांधणी या क्षेत्रांत अविस्मरणीय कामगिरी केली. इतकेच नव्हे तर, त्याने रयतेसाठी ‘आठ कलमी’ घोषणापत्र प्रसिद्ध केले होते. ‘राज्यकर्ता म्हणून शासकीय खजिन्यात अपहार केल्यास मला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच कोणत्याही लष्करी मोहिमेवर पाठवल्यास वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करेन, यात कसूर केल्यास फाशी देण्यात यावी’, असे या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते. टिपूच्या ग्रंथालयात एक हजार ८८९ इतकी पुस्तके होती. त्यातील सर्व पुस्तके केंब्रीज व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात आजही सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. टिपूने स्वत: ४४ पुस्तकांची निर्मिती केली आहे. टिपूची ही सर्व पुस्तके देशातील विविध पुराभिलेख विभागात जपून ठेवलेली आहेत.

Sarfaraz Ahmad | Diamond Publications | New Edition | Marathi | Paperback | Pages 210 |

View full details