Akshargranth
Sundarkand by Goswami Tulsidas सुंदरकांड
Sundarkand by Goswami Tulsidas सुंदरकांड
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Sundarkand by Goswami Tulsidas सुंदरकांड Anuvad- Sarang Takalkar
'सुंदरकांड' अतिशय रसपूर्ण आणि मोहक आहे, ज्यामध्ये हनुमंताची स्तुती करताना त्यांच्या लीला, पराक्रम, प्रतिमा, विश्लेषण घटनांची सुरेख गुंफण चपखल शब्दात दोहे आणि चैपाईच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात. गोस्वामी तुलसीदासांनी `रामचरितमानस` रचण्यास सुरुवात केली आणि तब्बल दोन वर्ष, सात महिने आणि २६ दिवसांनी म्हणजे रामविवाहाच्या दिवशीच 'रामचरितमानस' लिहून पूर्ण झाले.
Goswami Tulsidas | Saket Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |