1
/
of
1
Akshargranth
Surya Donda Ugavala World Of Kaizen-A total Quality for Survival
Surya Donda Ugavala World Of Kaizen-A total Quality for Survival
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Surya Donda Ugavala (World Of Kaizen-A total Quality for Survival) (सुर्य दोनदा उगवला. (काईझेन - एक जीवनप्रणाली) ) काईझेन एक जीवनप्रणाली कुठल्याही समस्येच्या मुळ कारणाशी जाऊन समस्येचे अस्तित्वच नाहीसे करणे ही 'काईझेन'ची खासियत. काईझेनमुळे कुठल्याही क्षेत्रातील कार्यक्षमतेचा अभाव नाहीसा होऊन, लोकांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते. स्वयंविकास घडून येतो. आणि जिकडे काईझेन करु तिकडे एखादा चमत्कार घडावा असा प्रकारचा चांगला बदल दृष्टोत्पत्तीस येतो. वस्तू किंवा सेवेचा दर्जा उंचावतो. खर्च कमी करता येतो, पर्यायाने स्पर्धेला तोंड देता येते व आपला कामधंदा टिकू शकतो. आपले राहणीमान उंचावू शकते.
Shyam Talvadekar | Majestic Publishing House |
Share
