Akshargranth
Swabodh Darshan - स्वबोध दर्शन
Swabodh Darshan - स्वबोध दर्शन
Couldn't load pickup availability
Swabodh Darshan - स्वबोध दर्शन by Sirshree
स्वबोध दर्शन
आत्मसाक्षात्काराचे द्वार
सात प्रश्न… यानंतर प्रवासी स्वतःच ध्येय बनतो!
1. या धावपळीच्या जीवनात मौल्यवान असे काही निसटून तर जात नाही ना?
2. सर्वकाही मिळूनही मन व्याकूळ, असंतुष्ट व दुःखी का राहते?
3. माणूस भ्रमात तर जीवन जगत नाही ना?
4. तुमच्या जीवनात वास्तविक कोणाची कहाणी सुरू आहे व या कहाणीचा खरा खलनायक कोण आहे?
5 स्वबोधप्राप्तीमध्ये कोणते अडथळे आहेत?
6. ‘स्व’ला विसरण्याचे मूळ कारण काय?
7. स्वबोध दर्शन प्राप्त होण्यासाठी शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्तरावर कशी तयारी करावी?
मनुष्यजीवनाची संपूर्ण शक्यता उघडण्यासाठी व ‘स्व’चा साक्षात्कार होण्यासाठी फक्त हे सात प्रश्न पुरेसे आहेत. एका पावलाच्या अंतरावर या प्रश्नांची उत्तरे आहेत. अगदी खरं आहे हे! हे पुस्तक जे या क्षणी तुमच्या हातात आहे, ते उघडा व सत्याला स्पर्श करा.
एखाद्याला वाटेल, इतकं सोपं आहे का हे? माझ्यावर पन्नास जबाबदार्या आहेत. माझ्या कितीतरी महत्त्वाकांक्षा आहेत. आता या मार्गावर मी मार्गक्रमण कसा करू शकेन? हे म्हणजे असंच झालं ना, की एखादा डोळ्यांवर पट्टी बांधून दिवस-रात्र खूप मेहनत करतोय, पण कुठेच पोहोचत नाही. तात्पर्य, सत्य जाणून घेतल्याशिवाय माणसाचे कोणतेही कार्य योग्य रीतीने पूर्ण होऊ शकत नाही.
मग या मार्गावरून का जाऊ नये? हे पुस्तक तुमच्यासाठी मार्गदर्शक बनून प्रवास करत आलं आहे. चला तर तयार व्हा, याचे स्वागत करण्यासाठी!
Sirshree | Wow Publishings Pvt. Ltd |
Share
