Akshargranth
Tadjod by Nivrutti Jori Gunta Sodavnari Killi
Tadjod by Nivrutti Jori Gunta Sodavnari Killi
Couldn't load pickup availability
तडजोड - Tadjod by Nivrutti Jori Gunta Sodavnari Killi
आयुष्यात येणारे अनुभव हे खूप काही शिकवत असतात, येणाऱ्या प्रसंगांना आपण कसे सामोरे जातो त्यावरून आपला जीवनप्रवास ठरत असतो. निवृत्ती जोरी लिखित ‘तडजोड : गुंता सोडवणारी किल्ली’ हे पुस्तक म्हणजे त्यांच्या जीवनाचे विविध टप्पे सांगणारी आत्मचारित्रात्मक कादंबरी
परिस्थितीशी जुळवून घेऊन, सकारात्मक विचार करून माणूस कुठून कुठपर्यंत पोहोचतो हे सांगणारी कादंबरी
एका सामान्य कुटुंबातून संघर्ष करणाऱ्या एका होतकरू विद्यार्थ्याची चकित करून सोडणारी गोष्ट
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या, मोठी स्वप्ने पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करणाऱ्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी कादंबरी
काळजाला भिडणाऱ्या घटना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारी आणि एक गुंता सोडवणारी किल्ली म्हणजे ‘तडजोड’ ही कादंबरी.
Nivrutti Jori | Sakal Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 352 |
Share
