Skip to product information
1 of 1

Akshargranth

Takane Lihileli Goshta टाकाने लिहिलेली गोष्ट प्र. के. अत्रे । संपादन-माधुरी पुरंदरे

Takane Lihileli Goshta टाकाने लिहिलेली गोष्ट प्र. के. अत्रे । संपादन-माधुरी पुरंदरे

Regular price Rs. 60.00
Regular price Rs. 65.00 Sale price Rs. 60.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Takane Lihileli goshta - टाकाने लिहिलेली गोष्ट -प्र. के. अत्रे । संपादन-माधुरी पुरंदरे । चित्रका - मकरंद डंभारे |  P K Atre, Madhuri Purandare, Makrand Dambhare |

मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात. 

साऱ्या खोलीत आपल्याइतके सुंदर कोणीच नाही असे मेणबत्तीला वाटे. समोर भिंतीला लावलेल्या आरशात तिला आपले तोंड दिसत असे.. तासचे तास ती आपल्या रूपाकडे बघत असे. 

P K atre, Madhuri Purandare | Jyotsna Prakashan |

View full details