1
/
of
1
Akshargranth
Tal Dhundaltana - तळ धुंडाळताना by Jyoti Ramkrushna Joshi
Tal Dhundaltana - तळ धुंडाळताना by Jyoti Ramkrushna Joshi
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Tal Dhundaltana - तळ धुंडाळताना by Jyoti Ramkrushna Joshi
‘तळ धुंडाळताना’ हा ज्योती जोशी यांचा एकूण एकशेवीस कवितांचा संग्रह आहे.
मनाचा आणि समाजाचा आरसा दाखविणाऱ्या या अतिशय तरल कविता आहेत.
त्यांच्या कवितेला एक सोशीकपणाची धार असून त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही.
निसर्ग, समाज, आत्मभान, मानवी जाणिवा, स्त्रीमन या विविध विषयांवर आधारित कविता कवयित्री ज्योती जोशी यांनी लिहिल्या आहेत.
मनाच्या तळाशी त्यांचा सुरू असलेला संवाद त्यांनी अतिशय तरलपणे कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे या कवितासंग्रहात मांडला आहे.
Jyoti Ramkrushna Joshi | Sakal prakashan |
Share
