1
/
of
1
Akshargranth
Taplelya Pruthvichi Goshta by Dr. Gurudas Nulkar
Taplelya Pruthvichi Goshta by Dr. Gurudas Nulkar
Regular price
Rs. 299.00
Regular price
Rs. 340.00
Sale price
Rs. 299.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
हवामान बदल म्हणजे काय, ही समस्या खरोखरच आपल्या सर्वांच्या निष्काळजीतून तयार झाली आहे का, मी वैयक्तिक पातळीवर यावर काय करू शकतो.... हे आणि असे अनेक प्रश्न वेळोवेळी विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून आणि नागरिकांकडून येत असतात. या शंकेचे निरसन करण्यासाठी इंग्लिश मध्ये अनेक छान पुस्तक आणि साहित्य उपलब्ध आहे. पण साध्या सोप्या दैनंदिन मराठी भाषेत यावर एकही मार्गदर्शक पुस्तक नाही. सामान्य माणसाच्या मनात येणाऱ्या प्रश्नांप्रमाणे मी या पुस्तकाची मांडणी केली आहे. त्यात भारतातील आणि जगातील उदाहरणे दिली आहेत.
Sakal Prakashan |
Share
