Akshargranth
Tarkthirth Laxmanshastri Joshi Samagra Wagmay Sampadak SunilKumar Lawte yanchi Mulakhat
Tarkthirth Laxmanshastri Joshi Samagra Wagmay Sampadak SunilKumar Lawte yanchi Mulakhat
Couldn't load pickup availability
Tarkthirth Laxmanshastri Joshi Samagra Wagmay Sampadak SunilKumar Lawte yanchi Mulakhat /तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय संपादक सुनीलकुमार लवटे यांची मुलाखत
सुनीलकुमार लवटे यांची मुलाखत | Sunilkumar Lawate Yanchi Mulakhat 1901 ते 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सार्वजनिक आयुष्य सात दशकांचे होते. त्या काळात त्यांनी केलेल्या विपुल व विविधांगी लेखनाचे संकलन व संपादन करण्याचे काम डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने हाती घेतले आणि पुढील पाच वर्षे पूर्ण वेळ सातत्याने व चिकाटीने कार्यरत राहून पूर्ण केले. त्यातून आकाराला आलेला प्रकल्प म्हणजे ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’. तब्बल दहा हजार पानांचा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने एकूण 18 खंडांमध्ये प्रकाशित केला आहे. त्या निमित्ताने, डॉ. लवटे यांची दोन भागांतील दीर्घ व्हिडिओ मुलाखत साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी घेतली, त्या मुलाखतीचे शब्दांकन असलेली ही पुस्तिका आहे.
Share
